राज्यातील या कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! सुधारित आश्वासित प्रगती योजना लागू. Maharashtra Employees staff salary
प्रतिनिधी, मुंबई – दि. 13 एप्रिल 2026 Maharashtra Employees staff salary hike: राज्यातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मार्फत दि. सुधारित आश्वासित प्रगती योजना (ACP Scheme) लागू करण्याबाबत शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. 🗓️ 01 जानेवारी 2024 पासून योजना लागू. Maharashtra Employees staff salary hike … Read more



